यंदाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांचे काय म्हणणे आहे ?
|

यंदाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांचे काय म्हणणे आहे ?

काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला. यावेळी निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच ‘चांद्यापासून ते बांद्यापर्यत सर्व घटकांतील कामांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही…

जाणून घ्या, यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले ?
|

जाणून घ्या, यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले ?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा सन २०२२-२३ अर्थसंकल्प सादर केला आहे.गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योगधंदे व रोजगारावर मोठा परिणाम होवून राज्याचे उत्पन्न घटले होते. परिणामी राज्य सरकारला अनेक विकास प्रकल्पांच्या निधीला कात्री लावावी लागली होती. मात्र काल विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास,दळणवळण आणि औद्योगिक विकास या…

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची टीका तर दुसरीकडे भाजप आमदारानेच केलं कौतुक
|

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची टीका तर दुसरीकडे भाजप आमदारानेच केलं कौतुक

मुंबई – राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे नेते आणि आमदार टीका करत आहेत. मात्र त्याच दरम्यान बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या अर्थ संकल्पाचे स्वागत करत अभिनंदन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवी मुंबईमधील बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाकरे सरकारच्या अर्थंसकल्पाचे स्वागत केले आहे. आमदार मंदा…

ठाकरे सरकारचा मराठीबाणा! १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारलं जाणार
|

ठाकरे सरकारचा मराठीबाणा! १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारलं जाणार

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. पण त्यासोबतच मराठी भाषा संवर्धनासाठीही ठाकरे सरकारने काही महत्वाच्या घोषणा यावेळी केल्या आहेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबईमध्ये १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारले जाणार…

रोजगारनिर्मितीबाबत हे बजेट निराशाजनक – शरद पवार
|

रोजगारनिर्मितीबाबत हे बजेट निराशाजनक – शरद पवार

पुणे : पंतप्रधान मोदींच्या हाती देशाची सत्ता आल्यानंतरचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती की हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या कररचनेबद्दल मोठ्या अपेक्षा असतात. पण बजेट पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये निराशा आली आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते म्हणाले, आपला देश प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात…

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगाव पोहचविणार चंद्रकांत पाटील
|

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगाव पोहचविणार चंद्रकांत पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख ८० हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी…

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भोपळा, ‘मित्रों’साठी सवलतींची खैरात : नाना पटोले
|

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना भोपळा, ‘मित्रों’साठी सवलतींची खैरात : नाना पटोले

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता, नोकरीचे स्वप्न पाहणारा तरुणवर्ग यांना काहीही स्थान दिलेले नाही. कार्पोरेट टॅक्ससह अनेक सवलतींचा वर्षाव उद्योगक्षेत्रावर केला मात्र आयकर मर्यादेत काहीही बदल न करून प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मिळाला असून मोजक्या उद्योपती मित्रोंसाठी भरपूर सवलतींची खैरात केली आहे. एकूणच…

‘हे बजेट आयटी विभागाचे आहे की देशाचे? देशाची संपत्ती विकून देश चालवण्याचे काम मोदी सरकार करतंय’
|

‘हे बजेट आयटी विभागाचे आहे की देशाचे? देशाची संपत्ती विकून देश चालवण्याचे काम मोदी सरकार करतंय’

मुंबई : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या सालचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. ‘भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडला आहे’, अशा शब्दात भाजपकडून अर्थसंकल्पाबाबत भाष्य…

समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार
|

समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा,  बाहुबली पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भयमुक्त, भुकमुक्त, विषमता मुक्त, रोजगारयुक्त, डिजिटलयुक्त, उर्जयुक्त, समानतायुक्त, सेवायुक्त, असा दुरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे’, असे मत भाजपन नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, 25 वर्षांची राष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट या माध्यमातून अथमंत्र्यानी सादर केली…

झिरो बजेट, अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प, मोदी सरकारचे बजेट आभासी आणि फसवे असते ; विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेचा भडीमार
|

झिरो बजेट, अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प, मोदी सरकारचे बजेट आभासी आणि फसवे असते ; विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेचा भडीमार

मुंबई: आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली . केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या सालचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. ‘भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडला आहे’, अशा शब्दात भाजपकडून अर्थसंकल्पाबाबत भाष्य…