राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेचे कौतुक
मुंबई: महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर हा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोरोना नंतरचा अर्थसंकल्प असल्याने सगळ्यांचे याकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अर्थसंकल्पात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना सुरु केल्याबाबत कौतुक केले आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून एसटी महामंडळ १ हजार ५०० सीएनजी बस घेण्याच्या निर्णयाबाबत स्वागत केले आहे. अर्थसंकल्पावर कोण…