दहशदवाद्यांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची मंत्रिपदावरून हकालपट्टी व्हावी – राम सातपुते
|

दहशदवाद्यांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची मंत्रिपदावरून हकालपट्टी व्हावी – राम सातपुते

मुंबई : १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या दहशदवाद्यांकडून करोडोंची जमीन कवडीमोल भावात विकत घेणाऱ्या आणि सध्या इडीच्या कोठडीत असणाऱ्या मंत्री महोदयांची इडी कस्टडी आज पुन्हा न्यायालयाने ४ दिवसांनी वाढवली आहे. २-२ वेळा त्यांना इडी कोठडी ठोठावली जात असूनही अद्याप ना त्यांनी राजीनामा दिला आहे, ना मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दुश्मनांसोबत…