आशियातील सर्वात जुन्या शेअर बाजाराची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली झाली होती…
शेअर बाजार म्हटलं की सामान्य माणसांना आठवतो तो हर्षद मेहता किंवा केतन पारेख. तसेच होणारा तोटा, वरखाली होणारे आकडे. पण शेअर बाजारात दररोज नफा कमवाणारे पण अनेकजण आहेत. अनेकांना हा सट्टा बाजार वाटतो त्यामुळे ते त्याबदद्ल माहिती जाणून घ्यायलाही उत्सुक नसतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचप्रमाणे मुंबई जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा लगेच मुंबई शेअर…