पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक परांजपे बंधूंविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक परांजपे बंधूंविरोधात गुन्हा दाखल

पुणे : फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्राथमिक तपास सूरू असून दोन्ही बंधूंना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही बंधूंवर बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक…