एनसीबीची मोठी कारवाई! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला बेड्या

एनसीबीची मोठी कारवाई! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला बेड्या

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बेड्या ठोकल्या आहेत. एनसीबीची ही एक मोठी कारवाई आहे.मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक…