बजरंगाची कमाल, भारताला कुस्तीत मिळाले ब्रॉन्झ मेडल!
|

बजरंगाची कमाल, भारताला कुस्तीत मिळाले ब्रॉन्झ मेडल!

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympic 2020) भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या बजरंग पुनियाने (Bajrang Punia) कुस्तीमध्ये कांस्य पदक (Bronze medal) जिंकले आहे. कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक (Wrestling Medal)आहे. याआधी रवि दहियाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. रौप्य पदकासाठी असलेल्या उपांत्य सामन्यात बजरंग पुनियाची हार झाली होती. त्यानंतर झालेल्या कांस्य पदकासाठीच्या…