क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. जनसामान्यांचा आवाज त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला. शाहीर, कथा, कादंबरीकार अशा अनेक भूमिकांतून त्यांनी वंचितांच्या आवाजाला बुलंदी दिली. समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. तसेच त्यांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून मांडला. समाजातील शेतकरी, पददलित, श्रमिक घटकाला आपल्या शाहिरी बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. पण कधीकाळी अण्णाभाऊ साठेंनी…

गांधींनी ‘टिळक स्वराज फंड’ का गोळा केलेला ?
|

गांधींनी ‘टिळक स्वराज फंड’ का गोळा केलेला ?

जगाला सत्य व अहिंसेचा मूलमंत्र देणारे महात्मा गांधी. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर ब्रिटीशांच्या विरोधात लढा देणारे महात्मा गांधी. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि समाजकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे गांधी. राष्ट्राच्या विकासात खेडे हा महत्त्वाचा घटक आहे, खेड्यांची स्वयंपूर्णता देशोन्नतीसाठी प्राथमिक आहे हे जाणून ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडणारे गांधी. किती किती रूपे सांगावी महात्मा गांधींची. आज गांधीजींचे आणखी…

…आणि २४ तासात बहादुरशाह हिंदुस्तानचा सम्राट बनला

हिंदुस्तानच्या इतिहासातील १८५७ च्या उठावाचे इतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणतीही नसेल असे वाटते. १८५७ सालापासून आजतागायत या घटनेबद्दल हिंदी इतिहासकार, विचारवंत, नेते, इंग्रज राज्यकर्ते, परकीय इतिहासकार अशा अनेकांनी आपापली मते सांगितलेली आहेत. काही जणांनी या घटनेत शिपायांचे बंड असे म्हटले आहे. तर काही जणांनी या घटनेचा ‘हिंदी लोकांच्या स्वातंत्र्याचे युद्ध’ म्हणून गौरव केला आहे. १८५७…