ब्रिटिशकालीन हॉस्पिटल कोविड रुग्णांच्या सेवेत ! BJP आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी घेतले परिश्रम
|

ब्रिटिशकालीन हॉस्पिटल कोविड रुग्णांच्या सेवेत ! BJP आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी घेतले परिश्रम

कर्नाटक : कर्नाटकात बंगळुरू जवळील कोलार येथे ब्रिटिशांनी १४० वर्षापूर्वी बांधलेले पण २०-२५ वर्षांपासून पूर्णपणे बंद असलेले हॉस्पिटल संघ स्वयंसेवकांनी १५ दिवसात पुन्हा सुरू करून कोविड-19 बाधित रुग्णांसाठी पुन्हा सुरू केले.भारत गोल्ड माईन्स लिमिटेड हॉस्पिटल (BGML) ओळखले जाणारे हे हॉस्पिटल २० वर्षांपासून धूळ खात तसेच पडून होते. १८८० मध्ये ब्रिटिशांनी या हॉस्पिटलची स्थापना केली. या…