ब्रिटनमध्ये ‘या’ लसीला १२ ते १५ वर्षावरील मुलांना लसीकरण करण्यास परवानगी

ब्रिटनमध्ये ‘या’ लसीला १२ ते १५ वर्षावरील मुलांना लसीकरण करण्यास परवानगी

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण देशभरात थैमान घातला आहे. अश्यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण करणे हाच एक योग्य पर्याय आहे. तसेच येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट सुद्धा येणार असे तज्ञानी सांगितले आहे. आणि त्याचा धोका लहान मुलांना जास्ती आहे, असेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer लशीला…