शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक
मुंबई : काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनाची लागण झाल्यामुळे निधन झालं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान आज…