ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात येणार ; राज्य सरकारची माहिती
कालच शिवप्रताप दिनाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केलीये. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला औरंगजेबाची कबर स्थापित केलेली आहे. मात्र, कालांतरानं कबरीच्या आसपास अनिधकृत बांधकाम करण्यात आलं होतं. कबरीशेजारी अनधिकृत बांधकाम केल्यानंतर औरंजेबाचं उदात्तीकरण करण्यात येत होतं. तसंच उरूस भरविण्यास सुरवात झाली होती. हे प्रकार…