पिंपरी चिंचवड : स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
|

पिंपरी चिंचवड : स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. नितीन लांडगे यांच्यासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 9 लाखाच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन लांडगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल कारवाई केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. या प्रकरणात सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी…

लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

कामशेत येथील धक्कादायक प्रकार पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यास १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.   कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व त्यांच्या कर्मचारी महेश दौडकर असे लाच स्वीकारण्यात आलेल्यांची नावे आहे…