कोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत

कोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सोमवारी ५० हजार डॉलरची मदत भारतातील करोनाच्या लढ्यासाठी केली होती. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ब्रेट ली हा भारतातील कोरोनाच्या लढाईसाठी पुढे आला आहे. ब्रेटने आपणही भारतातील कोरोना लढ्यासाठी मदत करणार असल्याचे आज जाहीर केले आहे.ब्रेट यावेळी म्हणाला की, ” भारत हा देश माझ्यासाठी दुसरं घर आहे. कारण भारताकडून मला बरंच…