क्रिकेट वर्तुळात ‘बेझबाॅल’ची चर्चा; हा प्रकार नेमका आहे तरी काय?
|

क्रिकेट वर्तुळात ‘बेझबाॅल’ची चर्चा; हा प्रकार नेमका आहे तरी काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. भारताचं वर्चस्व असलेला मालिकेवर भारतीय संघ सहज जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अखेरच्या दोन दिवसात इंग्लंडने वेगळी रणनिती आणली आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागतो. पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने अखेरचा सामना जिंकून मलिका 2-2 ने बरोबरीने रोखली. शेवटच्या डावात भारतीय गोलंदाज वर्चस्व…