आयुष्यात सतराशे विघ्न पण तिने कधी हार मानली नाही; वाचा महिमाची संघर्षमय कहाणी…

आयुष्यात सतराशे विघ्न पण तिने कधी हार मानली नाही; वाचा महिमाची संघर्षमय कहाणी…

‘परदेस’ आणि ‘दिल है तुम्हारा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली कला सिद्ध करणारी अभिनेत्री महिमा चौधरीने बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून पाठ फिरवली आहे. अभिनेत्री महिमा चौधरी सध्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेत आहे. अनुपम खेर यांनीही त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, जेव्हा ते एक प्रोजेक्ट् संदर्भात अभिनेत्रीशी बोलत होते तेव्हा महिमा चौधरीने त्यांना स्तनाच्या कर्करोगाची माहिती दिली….