वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग. पूर्वी आपल्या देशात गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळत होता, मात्र आता ती जागा स्तनाच्या कर्करोगाने घेतलीये. ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या जागृतीसाठी जगभरात ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट ‘कॅन्सर अवेअरनेस’ महिना म्हणून पाळला जातो. अधिकाअधिक महिलांमध्ये या आजाराविषयी जागृती निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट. आता हा स्तनाचा कर्करोग कसा होतो?…