मराठा आरक्षण : खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र !
| |

मराठा आरक्षण : खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च येत आहे हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने…