लॉकडाऊनच्या ‘या’ आदेशामध्ये ठाकरे सरकारकडून सुधारणा
मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने आज निर्गमित केले आहेत. हे आदेश १२ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. सुधारीत आदेश पुढिल प्रमाणे. १२ मे रोजीच्या आदेशातील ‘मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोन पेक्षा…