भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ब्राझीलकडून कोवॅक्सिनसोबत करार रद्द

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ब्राझीलकडून कोवॅक्सिनसोबत करार रद्द

नवी दिल्ली : कोरोना लस निर्मिती करणारी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकला मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकसोबत झालेला लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, कंप्ट्रोलर जनरल कार्यालयाच्या शिफारशीवरुन कोवॅक्सिन खरेदी करण्याचा करार रद्द करण्यात आला आहे.  ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी मंगळवारी ही घोषणा केली. या करारानुसार,…