| |

खरंच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढलाय का?

काल राज ठाकरे यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी जातीयवादावर भाष्य करताना मोठ वक्तव्य केलंय. ‘राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असं राज ठाकरे यांनी म्हंटलंय. राज ठाकरे म्हणजे, पांढरपेशी राजकारण्यांमध्ये कला, क्रीडा, साहित्य, सिनेमा, इतिहास अशा सगळ्या गोष्टींची आवड जोपासणारा…