Film Review : ‘सारपट्टा परांबराई’चा Knock Out पंच..!

Film Review : ‘सारपट्टा परांबराई’चा Knock Out पंच..!

दिग्दर्शक पा रंजित यांचा सारपट्टा परंबराई हा सिनेमा काही दिवसांपूर्वी बघितला. तसेच मुष्टियुद्धवर आधारित तुफान हा सिनेमा राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. हे दोन्ही सिनेमे amazon या OTT platform वर दोन तीन दिवसांच्या फरकात रिलीज झाले. पण तुफान हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात तितका घर करू शकला नाही. मात्र सारपट्टा परंबराई याने पहिल्या चाळीस…