माजी ऑलिम्पिक बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार यांचे निधन
|

माजी ऑलिम्पिक बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार यांचे निधन

वृत्तसंस्था : भारताचे बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार (वय-७९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. बेंगाल इमेच्योर बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष असित बॅनर्जी यांनी याविषयी माहिती देताना म्हणाले की, ‘आम्हाला हे सांगताना अतिशय वाईट वाटत आहे की, शक्ती मजूमदार यांनी आज पश्चिम बंगाल येथील बालीगंज येथे अखेचरा श्वास घेतला…