अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड, बचावासाठी गेलेल्या राज्यस्तरीय बॉक्सरचा खून
|

अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड, बचावासाठी गेलेल्या राज्यस्तरीय बॉक्सरचा खून

हरयाणा – रोहतक मध्ये 12 वर्षीय मुलीसोबत छेडछाड करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय राज्य स्तरीय बॉक्सरची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. कामेश असे या बॉक्सरचे नाव आहे. कामेशने राज्य पातळीवरील बॉक्सीग केली आहे. हरयाणा मधील रोहतक मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रोहतक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत…