‘दंगल’ आणि ‘बाहुबली 2’ला मागे टाकत ‘RRR चित्रपट 1000 कोटीच्या क्लबमध्ये सामील

‘दंगल’ आणि ‘बाहुबली 2’ला मागे टाकत ‘RRR चित्रपट 1000 कोटीच्या क्लबमध्ये सामील

एसएस राजामौली यांचा चित्रपट ‘RRR’ चित्रपट जो जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धमाल करत आहे, हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर RRR 1000 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत हा पराक्रम फक्त ‘दंगल’ आणि ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’च्या नावावर होता. RRRमध्ये राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारख्या दिग्गज कलाकारांचा…