पाणी कधी कालबाह्य होते का? का असते पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट?

पाणी कधी कालबाह्य होते का? का असते पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट?

तुम्ही कधी पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट पाहिली आहे का? असे अनेक ब्रँड आहेत ज्यांनी पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट छापणे सुरू केले आहे. कालबाह्य तारखेनंतर पाणी पिण योग्य आहे की अयोग्य? जाणून घेऊया की पाण्याची खरंच एक्सपायरी डेट आहे की नाही! नळाचे पाणी कालबाह्य होते का? संशोधकांच्या म्हणण्यानुसार, नळाचे पाणी योग्य प्रकारे साठवले तर ते ६…