…त्यामुळे रस्त्यावरच लिहावं लागलं ‘No Kissing Zone’ !

…त्यामुळे रस्त्यावरच लिहावं लागलं ‘No Kissing Zone’ !

मुंबई : मुंबईसारख्या लोकसंख्येने गजबजलेल्या शहारात अनेक ठिकाणी नो हॉर्न, सायलेन्ट झोन, नो पार्किग झोन असे लिहलेले अनेक फलक वाचले असतील. परंतु, मुंबईच्या बोरिवलीतील जॉगर्स पार्क येथे स्थानिक नागरिकांकडून घोषीत करण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या झोनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या परिसरात काही जोडपे अश्लील चाळे करण्यासाठी येतात. त्यांच्या अश्लील कृत्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा…