इंग्लंडचे संभाव्य पंतप्रधानपदाचे उमेदवार ‘ऋषी सुनक’ आहेत तरी कोण?, भारतासोबत आहे खास नातं…
ब्रिटनमध्ये ओढवलेल्या राजकीय संकटानंतर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना राजीनामा द्यावा लागला. कंजरवेटीव्ह पक्षाच्या ४१ मंत्र्यांनी बोरिस जॉनसन यांच्यावर अविश्वास दाखवत राजीनामा दिला. जॉनसन यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनाम्याचे सत्र सुरु झाले. बोरिस जॉनसन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड लवकरच होणार आहे. भारतीय…