मोठ्या घातपाताचा कट उधळून लावण्यात तटरक्षक दलाला यश !

अमली पदार्थ, एके ४७ रायफल आणि जिवंत काडतुसे जप्त. मुंबई: तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ४ हजार ९०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, एके ४७ रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय मध्ये ही कारवाई करून तटरक्षक दलाकडून मोठ्या घातपाताचा डाव उधळण्यात आलाय. तटरक्षक दलाच्या वरळीत…