आसाम-मिझोरम हिंसा : सीमावादाचा विषय इतक्या टोकाला का गेला?
|

आसाम-मिझोरम हिंसा : सीमावादाचा विषय इतक्या टोकाला का गेला?

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांच्या सीमावादात सोमवारी मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले तर ५० अधिक नागरिक जखमी झाले आहे. या हिंसाचारानंतर विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या निशाण्यावर घेतलंय. दोन देशांमध्ये संघर्ष होवून जवानांचा मृत्यू होण्याच्या घटना या आधी बऱ्याच वेळा घडल्या व आपण त्या ऐकल्या सुद्धा…