१५० वर्ष जुना आसाम-मिझोरम वाद आता हिंसक का झाला?

१५० वर्ष जुना आसाम-मिझोरम वाद आता हिंसक का झाला?

आसाम आणि मिझोराम या ईशान्य भारतातील दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये सीमांवरून पेटलेला संघर्ष हा अत्यंत चिंताजनक असून तो का पेटला आहे, हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे. सध्या दोन्ही राज्यांच्या सुमारे १६५ किलोमीटरच्या सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. आसामच्या सीमावर्ती भागातील ग्रामस्थांनी मिझोरामकडे होणारी अन्नधान्य आणि भाजीपाल्याची वाहतूक रोखली आहे. एकूणच या मुद्द्यावरील दोन्ही बाजूंच्या तप्त भावनांमुळे स्थिती…

आसाम-मिझोरम हिंसा : सीमावादाचा विषय इतक्या टोकाला का गेला?
|

आसाम-मिझोरम हिंसा : सीमावादाचा विषय इतक्या टोकाला का गेला?

नवी दिल्ली : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांच्या सीमावादात सोमवारी मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले तर ५० अधिक नागरिक जखमी झाले आहे. या हिंसाचारानंतर विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या निशाण्यावर घेतलंय. दोन देशांमध्ये संघर्ष होवून जवानांचा मृत्यू होण्याच्या घटना या आधी बऱ्याच वेळा घडल्या व आपण त्या ऐकल्या सुद्धा…