दस्त नोंदणीचे कामकाज 26 जूनला सुरु

दस्त नोंदणीचे कामकाज 26 जूनला सुरु

पुणे : कोवीड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रील व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर माहे जानेवारी 2021…