छत्रपती संभाजीराजेंविषयी आक्षेपार्ह मजकूर, ‘या’ पुस्तकावर बंदी घालण्याची होतीये मागणी

छत्रपती संभाजीराजेंविषयी आक्षेपार्ह मजकूर, ‘या’ पुस्तकावर बंदी घालण्याची होतीये मागणी

मुंबई : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत…

नंदा खरे लिखित: कापूस कोंड्याची गोष्ट

नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या घोषणेने ‘नंदा खरे’ यांचे नाव चर्चेत आले. पुरस्कारानंतर पुस्तक आणि साहित्यिक प्रकाश झोतात येणे ही खरंतर शोकांतिकाच. वास्तविक पाहता नंदा खरेंना या शासकीय शाबासक्यांची गरज असण्याचे कारण नाहीच आणि त्यांची ते यापूर्वीच घोषीत केलेले आहे. तरीही या निमित्ताने पुन्हा एकदा नंदा खरेंची सचोटी, व्यासंग यांचा उहापोह झाला हे बरेच….