नंदा खरे लिखित: कापूस कोंड्याची गोष्ट

नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या घोषणेने ‘नंदा खरे’ यांचे नाव चर्चेत आले. पुरस्कारानंतर पुस्तक आणि साहित्यिक प्रकाश झोतात येणे ही खरंतर शोकांतिकाच. वास्तविक पाहता नंदा खरेंना या शासकीय शाबासक्यांची गरज असण्याचे कारण नाहीच आणि त्यांची ते यापूर्वीच घोषीत केलेले आहे. तरीही या निमित्ताने पुन्हा एकदा नंदा खरेंची सचोटी, व्यासंग यांचा उहापोह झाला हे बरेच….

महेश लोंढे लिखित: निद्रानाशाची रोजनिशी

रोजच्या कोलाहलात रूटीन रिपीट होऊ लागलं की माणूस थिजायला सुरवात होते. सूर्य उगवतो तसा मावळतो. माणूस तसा मावळतो का? त्याला निजायला फक्त काळोख होऊन भागत नाही. ती शांत नीज अलवार येत असते. पण अनेकदा काही कड्या सुटतात आणि निद्रानाश उगवतो. झोप माणसाला टाळू लागते. आणि मग या निद्रानाशाच्या खोल डोहात कवितेची रोजनिशी टंकली जाते. ती…