”सुबह भैया रात को सैय्या”, अशारित्या सुरू झाली दोघांची प्रेम कहाणी…

”सुबह भैया रात को सैय्या”, अशारित्या सुरू झाली दोघांची प्रेम कहाणी…

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या बॉलीवूड इंडस्ट्रीतील ‘चांदनी’ होत्या, ज्यांनी लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. आपल्या शानदार कारकिर्दीत श्रीदेवीने ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नागिन’, ‘लाडला’, ‘मॉम,’ ‘सदमा’ यासारखे अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. चित्रपटा प्रमाणे श्रीदेवीचे वयक्तिक आयुष्यही खूप इंटरेस्टिंग होतं. श्रीदेवीचे नाव अभिनेता मिथुन चक्रवर्तीसोबत जोडले गेले होते. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट देखील करत होते….