“मैने प्यार किया” चित्रपटानंतर एकही चित्रपट नव्हता, देवासारखे आले रमेश तौरनी अन्…

“मैने प्यार किया” चित्रपटानंतर एकही चित्रपट नव्हता, देवासारखे आले रमेश तौरनी अन्…

बॉलीवूडचे भाई जान सलमान खानने आयफा 2022 मध्ये त्याच्या होस्टिंगन कार्यक्रमाला चार चांद लावले. आयफाच्या मंचावर सलमान खानने आपल्या फ्लॉप कारकीर्दीला पुनरुज्जीवित करणाऱ्या चित्रपट निर्मात्याचे आभार मानले.सलमानने बोनी कपूर यांचे मनापासून आभार मानले. सलमानने आपल्या यशाचे श्रेय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना दिले. बोनी कपूर यांनी ज्या प्रकारे त्यांना 2009 मध्ये ‘वॉन्टेड’ चित्रपटात काम करण्याची…