राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील चूक, सुमित्रा महाजन यांना वाहिली श्रद्धांजली.
|

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील चूक, सुमित्रा महाजन यांना वाहिली श्रद्धांजली.

इंदौर : लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना २ दिवसापूर्वी इंदौरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काल त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला होता. दरम्यान काल त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे ही अफवा अधिक…