आंतरराष्ट्रीय विमानतळाला उडवून देण्याची धमकी
दिल्ली : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे विमानतळ परिसरात खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना अलकायदाने हा ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीच्या ई-मेल मिळताच ही धमकी मिळताच विमानळ परिसरासह दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानातून मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारडा हे दुबईतून…