पाकिस्तानच्या लाहौरमध्ये बॉम्बस्फोट!

पाकिस्तानच्या लाहौरमध्ये बॉम्बस्फोट!

लाहौर : पाकिस्तानच्या लाहौरमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये 17 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ झाल्याची माहिती मिळत आहे.जिओ रिपोर्टनं दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून नेमका हल्ला कुणी कशासाठी केला याबाबत तपास सुरू…