नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा आज म्हणजेच 29 जुलै रोजी 62 वा वाढदिवस आहे. ‘संजू बाबा’, ‘मुन्ना भाई’ आणि ‘खलनायक’ या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा सुपरस्टार “संजय दत्त” हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. संजयने प्रेमी, हास्य, गुन्हेगार आणि पोलीस अधिकारीयासह विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. आज संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्य जाणून…

क्या दिन थे वो भी! अन् एकाच वर्षी अमिताभचे पाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले

क्या दिन थे वो भी! अन् एकाच वर्षी अमिताभचे पाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले

अमिताभ बच्चन यांचे देशभरात किती चाहते आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अमिताभने आपल्या कारकिर्दीत जेवढे सिनेमे दिले आहेत, तेवढे क्वचितच कोणी देऊ शकल असेल . अभिनेत्याने शुक्रवारी सोशल मीडियावर त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या 1978 च्या ‘डॉन’ चित्रपटासाठी तिकीट बुक करणाऱ्या चाहत्यांची लांब – लचक रांगेतला एक फोटो शेअर केला आहे. तिकीट खिडकीच्या…

‘कहो ना प्यार है’ चित्रपटावेळी असं काही घडलं की, करीनाने चित्रपटच सोडला…
|

‘कहो ना प्यार है’ चित्रपटावेळी असं काही घडलं की, करीनाने चित्रपटच सोडला…

आपल्या निरागस कृत्यांन चाहत्यांना वेड लावणारी आमिषा पटेल आज तिचा 46वा वाढदिवस साजरा करीत आहे. अभिनयाच्या कारकीर्दत ‘हमराज’, ‘गदार’, ‘हमको तुमसे प्यार है’, ‘वादा’ यासारखी अनेक चित्रपट बॉलीवूडला दिली. परंतु 2000 साली हृतिक रोशन सोबत पदार्पण करून हिट ठरलेली अमिषा पटेल सध्या कुठेतरी मागे पडली आहे. 22 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेत्रीने केवळ तीन हिट चित्रपट दिले…

सुनीेल दत्त यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता वाचवले नर्गिसचे प्राण…

सुनीेल दत्त यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता वाचवले नर्गिसचे प्राण…

आज सुनील दत्त यांची ९३ वी जयंती आहे. सुनील दत्त यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रेडिओपासून केली. रेडिओ सिलोनच्या हिंदी सेवेमुळे ते लोकप्रिय झाले. 1955 मध्ये आलेल्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1957 मध्ये आलेल्या ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिससोबत काम केले….

गायिका कानिकाच्या दारात पुन्हा लग्नाची वरात !

गायिका कानिकाच्या दारात पुन्हा लग्नाची वरात !

बेबी डॉल या गाण्याने प्रसिद्धी मिळवलेली बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकनार आहे. ती आज गौतमसोबत सात फेरे घेणार आहे. लग्नापूर्वी सिंगरचा मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हळदीनंतर आता कनिकाच्या मेहंदीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. कनिकाने स्वत: तिच्या सोशल…