मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा, विदेशात जाण्याची परवानगी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला २००कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिननं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडे दुबईला जाण्यासाठीची परवानगी मागितली होती. आता कोर्टानं तिला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. जॅकलिननं २७ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, ती याचिका मंजूर झाली आहे. पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जॅकलिनला…