कंडोम विकणाऱ्या मुलीची कहाणी, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर रिलीज

कंडोम विकणाऱ्या मुलीची कहाणी, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडमध्ये सामाजिक विषयांवर चित्रपट तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे. खिलाडी अक्षय कुमार तसेच नव्या दमाचे अभिनेते आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन, राजकुमार राव आणि कंगना राणावत, कीर्ति सेनन नुसरत भरुचा या अभिनेत्रींनी देखील सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या चीत्रपटात काम केले आहे. अशातच नुसरत भरुचा हिचा सामाजिक धागा असलेला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जनहित में…