पिच्चरची गरजच नाय! जाहिरातीतून ऐश्वर्या रायला मिळतो बक्कळ पैसा…

पिच्चरची गरजच नाय! जाहिरातीतून ऐश्वर्या रायला मिळतो बक्कळ पैसा…

ऐश्वर्या राय बच्चनचे हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहे, जरी चाहते ऐश्वर्याला चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्याची उत्सुक असले तरी ऐश्वर्या तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते.ऐश्वर्या बर्‍याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, परंतु तरीदेखील तिच्या जीवनशैलीवर याचा परिणाम झालेला नाही. ऐश्वर्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमधून पैसे कमावत आहे.ऐश्वर्या राय ही बी टाऊनमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे, तिच्या…

रॅंचो खरं बोलायचा…’ कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढो!

रॅंचो खरं बोलायचा…’ कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढो!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in जाहीर केली आहे. यावेळी महाराष्ट्र बोर्डाने 04 मार्च 2022 ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत 12वी बोर्डाची परीक्षा घेतली होती, ज्यामध्ये सुमारे 14.72 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. अशा स्थितीत लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा…

श्रुती हसनचे जुने फोटो पाहिले का ? फोटो पाहून चाहतेही पडले बुचकळ्यात

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतंच श्रुतीने काही फोटो शेयर केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘रमैय्या वस्तावैय्या’ गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रुती हसन दक्षिण चित्रपटसृष्टीत खुपचं प्रसिध्द आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केल आहे. श्रुतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही जुने फोटो…