”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय ?

”अभिनयातून ब्रेक घ्यायला हवा” ; आमिरनं नेमका काय निर्णय घेतलाय ?

बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट चित्रपट फ्लॉप झाल्यानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान प्रचंड मानसिक तणावात असल्याचं सिनेसृष्टीत बोललं जात होतं. ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपशयानंतर आमिर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आमिरनं एक खुलासा करत आपली आगामी भूमिका मांडली. मागच्या काही दिवसांपूर्वीच मित्रांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमिरनं…

भावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्…

भावाच्या दबावाखाली येऊन घेतला अभिनय क्षेत्रात प्रवेश, अन्…

प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा मुलगा वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच धनुष आज 28 जुलै रोजी आपला 38 वा वाढदिवस साजरा करीत आहे.धनुषच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधीत खास गोष्टी… धनुष तमिळ चित्रपटासाठी ओळखला जातो निर्माता कस्तूरी राजाच्या घरी जन्मलेल्या धनुषला भावाच्या दबावाखाली येऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागला. धनुष अभिनेता ,…

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

‘पुष्पा’, ‘प्रिय कॉम्रेड’, ‘जनता गॅरेज’, ‘रंगस्थलम’ या सर्व तेलुगु चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर हे चित्रपट हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सर्व चित्रपटांची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सने केली आहे. जे एक प्रोडक्शन कंपनी आहे. ज्याचे टॅग लाईन- Looking for most profitable movie makers currently in the…

शास्त्रीच्या विनंतीवर मनोक कुमारने ‘उपकार’ चित्रपट बनविला, पण…

शास्त्रीच्या विनंतीवर मनोक कुमारने ‘उपकार’ चित्रपट बनविला, पण…

रोमँटिक नायक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारत’ कुमार म्हणून ओळखले जाते. 24 जुलै 1937 रोजी अबोटाबाद येथे जन्मलेल्या मनोजचे खरे नाव हरकिशन गिर गोस्वामी होते. पुढे चित्रपटांमध्ये येण्यासाठी त्यांनी नाव बदलून मनोज कुमार केले. परंतु मीडिया त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखतात. 1947 मध्ये धाकट्या भावाचा मृत्यू मनोज कुमार त्यांच्या आई-वडिलांचा सर्वात मोठा…

इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशनमध्ये इंजीनियरिंग असून अभिनय निवडला…

इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशनमध्ये इंजीनियरिंग असून अभिनय निवडला…

बॉलीवूडची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृति सैनॉन 27 जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कृतिने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यासोबतच कृति सैनॉनने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. फिल्म इंडस्ट्री मध्ये कुठलाही ‘गॉड फादर’ नसताना कृतिने स्वतःच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. कृतिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित…

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट प्रदर्शित; वाचा काय आहे स्टोरी?

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट प्रदर्शित; वाचा काय आहे स्टोरी?

तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 2018 मध्ये ‘संजू’ या चित्रपाटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने आगामी चित्रपट ‘शमशेरा’ विषयी बोलला होता. शमशेरा चित्रपटाची कथा १९व्या शतकातील असल्याचे सांगत आहे. ब्रिटिश काळातील काझा शहराची ही गोष्ट आहे. ज्यामध्ये शमशेरा नावाचा एक डाकू आहे, जो ब्रिटीश राजवटीशी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आता शमशेरा…

तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या रणबीरने एकेकाळी ‘या’ चित्रपटांना ठोकर मारली

तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या रणबीरने एकेकाळी ‘या’ चित्रपटांना ठोकर मारली

तब्बल चार वर्षानंतर रणबीरचा ‘शमशेर’ चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित झाला असून फ्लॉप ठरला आहे. बॉलीवूड मधील रणबीर एक उत्कृष्ट अभिनेता आहे यात शंका नाही. त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन केलं आहे. . चित्रपट ‘संजू’ असो किंवा ‘बर्फी’ रणबीर प्रत्येक भूमिका हटके साकारतो. तो त्याचा अभिनय इतका सहजपणे अभिनय पडद्यावर सादर करतो की, प्रेक्षकांना भुरळ पडते….

ड्रायव्हर ते ‘किंग ऑफ कॉमेडी’; महमूद अलीचा भन्नाट प्रवास…

ड्रायव्हर ते ‘किंग ऑफ कॉमेडी’; महमूद अलीचा भन्नाट प्रवास…

विनोदाचे बादशाह म्हणून महमूद अली यांना ओळखले जात होते. मेहमूद अली हे 50 आणि 70च्या दशकात एकमेव विनोदी अभिनेता होता ज्याचे चित्र सिनेमा हॉलच्या बाहेर नायकासह पोस्टरवर छापले गेले होते. 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबईत जन्मलेल्या महमूद अलीचे 23 जुलै 2004 रोजी निधन झाले. आज कॉमेडीचे बादशह महमूद अली यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्य त्यांच्या आयुष्याशी…

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट शोधताय? जाणून घ्या संपूर्ण यादी…

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट शोधताय? जाणून घ्या संपूर्ण यादी…

68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी म्हणजेच 22 जुलै रोजी झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कला, संस्कृती, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाकारांना दिला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात झाली. चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचाही या पुरस्कारांमागचा हेतू होता. प्रेक्षक त्यांना गांभीर्याने घेऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट शोधतो…

रणवीर व्यतिरिक्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केले होते न्यूड फोटोशूट…

रणवीर व्यतिरिक्त ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केले होते न्यूड फोटोशूट…

रणवीरला फॅशनचं खूप वेड आहे. तो कायम वेगवेगळ्या वेशभूषेसाठी अनेकदा ट्रोल होतो. पण रणवीर कशाचीही पर्वा करीत नाही. रणवीर अश्या अभिनेत्यांपैकी एक आहे जो चाहत्यावर जीवओततो पण करतो तेच जे त्याच्या बुद्धीला पटेल. परंतु आता रणवीरने जे केले ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. यावेळी रणवीरच फॅशनवेड इतक्या टोकाला गेल आहे की, क्वचितच कुणी…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यामागचा हेतू काय? जाणून घ्या…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यामागचा हेतू काय? जाणून घ्या…

68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी म्हणजेच आज होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार का दिला जातो?, राष्ट्रीय पुरस्कार दिन कधी आणि कसा सुरू झाला चला तर मग त्याविषयी जाणून घेऊया… 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 22 जुलै म्हणजेच आज होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे…

CID गाजलीच पण अभिजित आणि डॉ. तारीकाची लव्हस्टोरी सुद्धा…

CID गाजलीच पण अभिजित आणि डॉ. तारीकाची लव्हस्टोरी सुद्धा…

सोनी टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय शो सीआयडीमधील सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तव आज चक्क 53वा वाढदिवस साजरा करीत आहे. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी भिन्न-भिन्न असतात. पण कार्टून पाहण्याच्या वयात घरच्यांच्या लपून सीआयडी पाहण्याची एक वेगळीच मज्जा राहायची. काय तर मोठे पण सीआयडी व्हायचं आहे… आणि त्यावर सर्वांचा ठरलेला प्रश्न सीआयडीचा फुलफॉर्म तरी माहित आहे…

‘या’ स्टार किड्सने मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहून स्वतःला सिद्ध केलंय!

‘या’ स्टार किड्सने मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहून स्वतःला सिद्ध केलंय!

फिल्म इंडस्ट्री अशी एक जागा आहे जिथे जवळजवळ प्रत्येकाला बॉलीवूड मध्ये करियर घडवण्याची इच्छा असते. परंतु बॉलीवूड स्टार्सबाबत लोकांची अशी मानसिकता राहिली आहे की, फिल्म इंडस्ट्रीत तुमचा ‘गॉड फादर’ असेल तरच तुम्ही अभिनेत्री – अभिनेता होऊ शकता. पण हा गैरसमज प्रसिद्ध अभिनेत्री – अभिनेता यांच्या मुलींनी तोडला आहे. ज्यांनी मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहून स्वतःचे करिअरसाठी…

कधी ‘या’ कारणामुळे ट्रोल व्हायचा हिमेश, रातो – रात नशीब पालटल अन्…

कधी ‘या’ कारणामुळे ट्रोल व्हायचा हिमेश, रातो – रात नशीब पालटल अन्…

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेता आणि दिग्दर्शक असा अष्टपैलू असलेला हिमेश रेशमिया आज म्हणजेच 23 जुलै रोजी आपला 48वा वाढदिवस साजरा करीत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात हिमेश प्रचंड ट्रोल झाला कारण तो नाकातून गाणं गायचा. पण यामुळे तो कधीच नाराज झाला नाही, त्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेसोड उत्तर दिले की, त्याने त्याच्यामुळेच अनेक पुरस्कार जिंकले…

लाखोत व्हिव्ज मिळाले, पण ‘त्या’ दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय!
|

लाखोत व्हिव्ज मिळाले, पण ‘त्या’ दोन शब्दांमुळे ट्रोल व्हावं लागतंय!

ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांना ‘केसरिया’ आधीच रिलीज करायचा नव्हता. पण लोकांच्या प्रतिसादाने त्यांना मार्केटिंग स्ट्रैटेजी बदलण्यास भाग पाडले. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याचा टीझर १३ एप्रिल रोजी रिलीज झाला होता. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच रोमँटिक ट्रॅकमध्ये दिसले आणि दुसऱ्याच दिवशी दोघांचेही लग्न झाले. ‘केसरिया’चा 40 सेकंदाचा टीझर पाहून संपूर्ण गाण्याबद्दल खळबळ उडाली होती. हे संपूर्ण गाणे १५ जुलै…

राजकुमार रावचा ‘हिट: द फर्स्ट केस’ रिलीज; वाचा काय आहे स्टोरी?

राजकुमार रावचा ‘हिट: द फर्स्ट केस’ रिलीज; वाचा काय आहे स्टोरी?

दक्षिण भारतीय चित्रपटाच्या रिमेकमध्ये ‘हिट: द फर्स्ट केस’ चित्रपट सामील झाला आहे. हा चित्रपट 2020 च्या तेलुगू अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे मूळदिग्दर्शक शैलेश कोलानू यांनी रिमेकचे दिग्दर्शन केले आहे. पोलीस अधिकारी विक्रमच्या भूमिकेत राजकुमार चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी विक्रमभोवती फिरते. विक्रम राजस्थानमधील होमिसाईड इंटरव्हेंशन टीम एचआयटी मध्ये काम करतो. विक्रम अतिशय हुशार व्यक्ती…

राजेश खन्नाची क्रेझ एवढी होती की, त्याच्या गाडीतून उडणाऱ्या धुळीनं मुली भांग भरायच्या…

राजेश खन्नाची क्रेझ एवढी होती की, त्याच्या गाडीतून उडणाऱ्या धुळीनं मुली भांग भरायच्या…

राजेश खन्ना यांचे क्रेझ एवढे होती की, गाडी गेली असेल तर गाडीतून उडणाऱ्या धुळीनं मुली भांग भरायच्या. इतकच काय तर राजेश खन्नाच्या पांढऱ्या गाडीचा रंग मुलींच्या लिपस्टिकने लाल व्हायचा. असेही म्हणतात की, त्या काळात मुली त्यांना रक्ताने पत्र लिहीत, त्याच्या फोटोशी लग्न करत. राजेशचा प्रभाव इतका की, त्यावेळी जन्मलेल्या मुलाचं नाव राजेश ठेवण्यात येत होते….

‘दो नैना एक कहाणी, थोडासा बादल थोडासा पाणी’, अशीच काही नसीरुद्दीनची कहाणी

‘दो नैना एक कहाणी, थोडासा बादल थोडासा पाणी’, अशीच काही नसीरुद्दीनची कहाणी

नसीरुद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला. नसीरुद्दीन शाह हे बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहेत जे त्यांच्या अनोख्या अभिनयासाठी ओळखले जातात. 72 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांनी फिल्मी दुनियेत ते स्थान मिळवले आहे, जे अनेक लोकांसाठी फक्त एक स्वप्न आहे. नसीरुद्दीन शाह हे बॉलीवूडमध्ये केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या स्पष्टवक्ते म्हणून देखील ओळखले…

मिस वर्ल्ड ते अभिनेत्री ‘देसी गर्ल’, प्रियांका चोप्राचा भन्नाट प्रवास…

मिस वर्ल्ड ते अभिनेत्री ‘देसी गर्ल’, प्रियांका चोप्राचा भन्नाट प्रवास…

बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा 18 जुलै रोजी तिचा 39वा वाढदिवस साजरा करीत आहे. प्रियांकाचा जन्म जमशेदपूर मध्ये झाला होता. परंतु प्रियांका बरेलीला आपलं खरं घर मानते. प्रियांकाचे आई – वडील भारतीय सैन्यात डॉक्टर होते. प्रियांका चोप्रा पाचवी भारतातील महिला होती जी मिस वर्ल्ड पुरस्कार जिंकली. प्रियांकाने ‘तमाशा’ सिनेमातून हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले. ज्याकरीता…

ॲक्टर, ड्रीमर ठीक पण भूमीला चक्क ‘लीडर’ व्हायचे आहे ???

ॲक्टर, ड्रीमर ठीक पण भूमीला चक्क ‘लीडर’ व्हायचे आहे ???

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आज म्हणजेच १८ जुलै रोजी तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. भूमी अशी अभिनेत्री आहे जिने स्वतःच्या बळावर आपल्या अभिनय कौशल्यामुळे फ्लिम इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. स्टार किड नसतानाही भूमीने वेगळी छाप सोडली आहे. भूमीचा जन्म मुबंई येथे झाला.भूमीचे वडील राजकारणी होते. ते महाराष्ट्राचे माजी…

वर्तमानपत्र विकून भोजपुरीचा सुपरस्टार झाला, आता खासदारकी मिरवतोय…

वर्तमानपत्र विकून भोजपुरीचा सुपरस्टार झाला, आता खासदारकी मिरवतोय…

भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांचा आज वाढदिवस आहे. रवी किशन आज 52 वर्षांचा झाला आहे. रवी किशनने आपल्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटातून केली होती. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याचवेळी रवी किशन यांनी 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्याची राजकीय पदार्पण बाकीच्यांसारखी निराशाजनक नव्हती. रवी किशनने 2014…

मॉडेलिंग ते बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’, कॅटरिना कैफ होणं सोपं नव्हतं…

मॉडेलिंग ते बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’, कॅटरिना कैफ होणं सोपं नव्हतं…

बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना आज तिचा 39वा वाढदिवस साजरा करीत आहे. बहिण – भावंडामध्ये आईच्या लाडाची असलेली कॅटरिनाचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमध्ये झाला. कॅटरिना मूळची ब्रिटिश मॉडेल आहे. कॅटरिनाचे फॅन फॉलोईंग एवढी जबरदस्त आहे की, बॉलीवूडच्या प्रत्येक प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याला तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. बॉलीवूडच्या टॉप मोस्ट अभिनेत्रीमध्ये स्थान निर्माण करणाऱ्या कॅटरिनाचे सलमान…

‘कैप्सूल गिल’! 65 मजुरांचा जीव वाचविणाऱ्या जसवंत सिंगची थ्रिलर कहाणी…

‘कैप्सूल गिल’! 65 मजुरांचा जीव वाचविणाऱ्या जसवंत सिंगची थ्रिलर कहाणी…

जसवंत सिंग कोल इंडियामध्ये अभियंता होते आणि 1989 मध्ये पश्चिम बंगालच्या राणीगंज येथील महाबीर खाणीत तैनात होते. तिथे असे काही घडले की जसवंत सिंग गिल हिरो बनले. बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार एका वर्षात चार ते पाच चित्रपट बनवतो. नुकताच अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट आला आणि ऑगस्टमध्ये ‘रक्षा बंधन’ रिलीज होतोय. या सगळ्यात त्याच्या…

नवज्योतसिंग सिद्धुंना तुरुंगात जोडीदार मिळाला, दलेर मेहेंदीचं १९ वर्ष जुनं प्रकरण काय ?

नवज्योतसिंग सिद्धुंना तुरुंगात जोडीदार मिळाला, दलेर मेहेंदीचं १९ वर्ष जुनं प्रकरण काय ?

‘जियो रे बाहुबली’ यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध झालेला पंजाबी गायक दलेर मेहंदी याला काल गुरुवारी अटक करण्यात आली आहे. दलेर मेहंदी यांचा जन्म १९६७साली पटियाला पंजाब येथे झाला. दलेर मेहंदी भारतातील पंजाब प्रांतातील प्रसिद्ध पॉप गायक आणि संगीतकार आहे. दलेरने हिंदी सिनेमासृष्टीला अनेक प्रसिद्ध गाणे दिली त्यात ‘बोल ता रा रा’, ‘तुंका तुंका’, ‘एक तेरा नाम’,…

ललित मोदीच नाही, तर क्रिकेट जगतातील या खेळाडूसोबत जुळलं होतं सुष्मिताच नाव

ललित मोदीच नाही, तर क्रिकेट जगतातील या खेळाडूसोबत जुळलं होतं सुष्मिताच नाव

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर दोघांच्या नात्याची चर्चा होत आहे. सुष्मिताचे 10 वर्षांनी मोठे असलेल्या ललित मोदीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. हे त्यांचे जुने फोटो पाहून कळते. त्यांच्या अफेअरची बातमी समोर आल्यानंतर ललित मोदींचे एक जुने ट्विटही व्हायरल होत आहे. ललित मोदींचे…

मॅडम नाही सर! इंदिरा गांधींचं वक्तव्य चर्चेत राहिलं होतं; नेमका प्रसंग काय होता?

मॅडम नाही सर! इंदिरा गांधींचं वक्तव्य चर्चेत राहिलं होतं; नेमका प्रसंग काय होता?

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून हे स्पष्ट होते की, या चित्रपटाच्या कथेमध्ये देशातील सर्वात मोठी राजकीय घटना ‘आणीबाणी’ला अगदी जवळून स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कंगना या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. कंगना राणौतने…

’25 लाख घे आणि बायको हो’, नीतू चंद्राला मिळाली होती ऑफर!

’25 लाख घे आणि बायको हो’, नीतू चंद्राला मिळाली होती ऑफर!

‘ट्रॅफिक सिग्नल’ सारख्या दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री नीतू चंद्रा हिने एक खुलासा करून सर्वांनाच चकीत केले आहेत. नीतू चंद्राने 1997 च्या जागतिक तायक्वांदो चॅम्पियनशिप हाँगकाँगमध्ये भारताच नाव उंच शिखरावर नेलं होते. नीतूने कॉलेजच्या काळापासून मॉडेलिंग सुरू केली, त्यानंतर ती अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींमध्येही दिसली. त्याचप्रमाणे नीतूने एका मासिकासाठी फोटोशूट केले होते, ज्यानंतर ती अडचणीत…

पायरसी वेबसाईट ‘तमिळ रॉकर्स’ची रंजक कहाणी; ज्याने फिल्मी दुनियेच्या झोपा उडवल्या!

पायरसी वेबसाईट ‘तमिळ रॉकर्स’ची रंजक कहाणी; ज्याने फिल्मी दुनियेच्या झोपा उडवल्या!

‘तमिळ रॉकर्स’ नावाने सोनीलिव्हवर एक मालिका येणार आहे. आज आम्ही तुम्हाला या मालिका आणि वेबसाइटशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत. पायरसी साइट्स वापरण्यात अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर एका रिपोर्टनुसार, जगभरात पायरेटेड व्हिडिओंना एका वर्षात सुमारे 230 अब्ज व्ह्यूज मिळतात. पायरसी साइट्स वापरण्यात आणि त्यांच्याकडून डाऊनलोड करण्याच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वोक्सस्पेसच्या अहवालानुसार,…

सातवीत असताना साई पल्लवीने लिहिलं होतं लव लेटर, घरच्यांना कळलं अन्…

सातवीत असताना साई पल्लवीने लिहिलं होतं लव लेटर, घरच्यांना कळलं अन्…

साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्री राणा दग्गुबतीसोबत तिच्या ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही, परंतु अलीकडेच ती तिच्या प्रेम जीवनाबद्दल बोलले आणि एक मजेदार किस्सा सर्वांसोबत शेअर केला. ‘माय व्हिलेज’ शोमध्ये चित्रपटाच प्रमोशन साई पल्लवी राणा डग्गुबतीसोबत नेटफ्लिक्सवर चालणाऱ्या…

ती सध्या काय करते?, YJHD मधील ‘लारा’ असते तरी कुठं???

ती सध्या काय करते?, YJHD मधील ‘लारा’ असते तरी कुठं???

रणबीर कपूरचा मल्टीस्टार चित्रपट ‘ये जवानी है दिवानी’ आठवतोय का?, या चित्रपटात रणबीर आपल्या मित्रांसोबत मनालीला जात असताना त्याला ट्रेनमध्ये ‘लारा’ नावाची मुलगी भेटते. रणबीर लारासोबत खूप फ्लर्ट केल्याचा सीन सर्वांच्या आवडीचा आहे. रणबीरची तीच फ्लर्ट गर्लफ्रेंड अभिनेत्री एव्हलिन शर्मा आज 12 जुलैला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातून…