सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?

सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार?

गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. साराच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, तिला अभिनयात रस आहे आणि ती लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकते. बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींच्या पदार्पणाची चर्चा होती. या यादीत पद्मश्री, पदमविभूषण या पुरस्काराने सन्मानित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचेही नाव आहे. गेल्या…