गौहर खानने केले धर्मामुळे ब्रेकअप,म्हणाली “हेय लुजर, मी मुस्लिम आहे…”

गौहर खानने केले धर्मामुळे ब्रेकअप,म्हणाली “हेय लुजर, मी मुस्लिम आहे…”

वादविवादासाठी प्रसिद्ध असलेल्या बिग बॉस या शो मध्ये अनेक प्रकारची प्रकरणे घडत असतात. या शो मध्ये प्रेम युगुलांच्या जोड्या जुळतात मात्र शो मधून बाहेर पडताच त्या फार काळ टिकत नाहीत. या शो मुळेच चर्चेत असलेली जोडी म्हणजे गौहर खान आणि कुशल टंडन यांची. दोघांचे सध्या ब्रेकअप झाले आहे. गौहर खानचे त्यानंतर लग्न झाले.पण नुकतीच बिग…