मौनी रॉय अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत गोव्यात करणार लग्न
टीव्ही ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणारी सुंदर अभिनेत्री मौनी रॉय लवकरच नवरी होणार आहे.तिच्या कोणत्याही चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलत नाही आहोत , पण ती खरोखरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेणार आहे. तेही जानेवारीमध्येच ती लग्न करणार आहे. लग्नासाठी दोघांनी गोव्यात हॉटेलही बुक केले आहे. जाणून घ्या मौनीच्या स्वप्नांचा राजकुमार कोण आहे आणि तिच्या लग्नाबद्दल….