‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’! आर माधवनच्या कलाकारीचा तडका, नंबी यांच्या संघर्षाची भन्नाट कहाणी
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिशन मंगल या चित्रपटात भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या शास्त्रज्ञांनी भारताच्या पहिल्या मार्स ऑर्बिटर मिशनची यशस्वी स्टोरी दाखवली आहे. मंगळयान नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या उपग्रहाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करून इतिहास रचला. नंबी नारायणन पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हॉलिवूड चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये भारताने पहिल्याच प्रयत्नात हे…