‘….नाहीतर मी समुद्रात उडी टाकेल’, टूनटूनने नौशादसमोर धरला होता हट्ट!
60 च्या दशकातील गायिका आणि अभिनेत्री टून टून यांचे नाव सर्वांनाच माहिती आहे. टून टून ही पहिली कॉमेडियन महिला होती, जिला पडद्यावर पहिल्याबरोबर प्रेक्षकहसायला लागायचे. टून टूनचे खरे नाव उमादेवी खत्री होते. पण उमादेवीच्या लठ्ठपणामुळे लोक तिला टून टून म्हणू लागले. तेव्हापासून उमादेवीचे नाव टून टून पडले. संगीताचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसतानाही तिच्या आवाजात एक…