राम सेतूची शुटींग पूर्ण ; ‘या’ दिवशी होईल होणार रिलीज

राम सेतूची शुटींग पूर्ण ; ‘या’ दिवशी होईल होणार रिलीज

खिलाडी अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तो म्हणजे, राम सेतू. अक्षय कुमारचा हा चित्रपट प्रभू श्री राम चंद्रावर बनला आहे. नुकतेच अक्षय कुमार ने त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि दक्षिणेचा अभिनेता सत्यदेव एका अंधाऱ्या गुहेसमोर उभे आहेत. अक्षय कुमारच्या हातात…